समाजातील सर्व थरांच्या स्त्रियांत विशेषप्रसंगी स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ करण्याची पद्धत आजतागायत सुरू आहे. हे समारंभ म्हणजे गृहिणीपूजन, आदरसत्कार व स्नेहमीलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहे. ...
मनमाड : मकर संक्रांत या सुवासिनींचा सणाच्या निमित्ताने अनेक महिला आपल्या घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून सुवासिनींना बोलावून वाण स्वरूपात भेट वस्तु देत असतात. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातुन पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठी येथील महिलांनी संक्र ...
पहिली मकर संक्रांत म्हणून नवविवाहितांचे जसे कोडकौतुक केले जाते, तसेच बोरन्हाण घालून तान्ह्या बाळांचाही सोहळा साजरा केला जातो. मकरसंक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत (१४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१)आपल्या सवडीने केव्हाही बाळांचे बोरन्हाण करता येते. ...
Makarsankranti 2021 : अगदी पूर्वी मकर संक्रांत दहा जानेवारीला येत असे, नंतर ती एकेका दिवसाने वाढत चौदा जानेवारीला आणि आता मध्येच ती पंधरा जानेवारीलादेखील येते. आणखी काही वर्षांनी १४-१५ जानेवारी करता ती १५ जानेवारीला येऊ लागेल. ...