चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
मकर संक्रांती, मराठी बातम्या FOLLOW Makar sankranti, Latest Marathi News
Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीचा सण देशभरात साजरा केला जातो. शुभ योग, शुभ मुहूर्त जाणून घ्या... ...
Makar Sankranti 2025: सालाबादप्रमाणे यंदाही १४ जानेवारीला मकर संक्रांत आहे, शनिदोष निवारणासाठी त्या दिवशी तिळगुळ दान का करतात ते जाणून घ्या. ...
Winter Food: मकरसंक्रांतीला तिळगुळ, गुळपोळी, गुडदाणी असे सगळे तीळ गुळाचे पदार्थ केले जातात; ते खाऊन शरीराला लाभच होणार; कसे ते पहा... ...
Makar Sankranti : बिब्याचं पिवळं धमक फूल पाहिलं की कोणाच्याही तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. गुणकारी वनस्पती म्हणून परिचित असलेल्या बिब्याच्या फुलांची भुरळ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच लागून असते. ...
पोलिसांनी बाजारपेठेत जाऊन संबंधित मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे ...
Paush Maas 2024: इंग्रजी वर्ष २०२४ चा शेवटचा दिवस तर पौष मासाचा पहिला दिवस; या महिन्यातचे महत्त्व सविस्तरपणे जाणून घेऊ. ...
Til Market Rate Update : मकर संक्रांतीचा सण महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात पांढऱ्या, काळ्या तिळाची मागणी वाढली आहे. आजच्या घडीला किरकोळ बाजारात तिळाचे दर १७० ते १७५ रुपये प्रतिकिलोवर आहेत. ...
पौना, ढाच्चा, आध्धा या छत्रपती संभाजीनगरात बनलेल्या पतंगासोबत उत्तर प्रदेशातील लखनऊ येथल ‘डुमनी’ पतंगालाही जास्त मागणी आहे. ...