लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मकर संक्रांती

मकर संक्रांती, मराठी बातम्या

Makar sankranti, Latest Marathi News

आला पाऊस जरी... ढगांशी नाते सांगत पतंग उडाले गगनावरी - Marathi News | Even though it was raining ... the kite flew in the sky telling the relationship with the clouds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आला पाऊस जरी... ढगांशी नाते सांगत पतंग उडाले गगनावरी

Nagpur News ढगाळ वातावरण व पावसाच्या लहरी सरी यांच्यावर मात करून नागपुरातील तरुणाईने आपला पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. ...

गुळपोळीचं सारण पातळ झालं किंवा घट्ट झालं तर? गुळपोळी बिघडली तर काय करायचं? - Marathi News | Makar sankranti, how to make perfect gulpoli? what to do if Gulpoli went wrong? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुळपोळीचं सारण पातळ झालं किंवा घट्ट झालं तर? गुळपोळी बिघडली तर काय करायचं?

गुळपोळी आवडते फार, मात्र कधीकधी सारणाचं गणित बिघडतं आणि गुळपोळी जमत नाही अशावेळी काय करावे? ...

Makarsankranti 2022 : संक्रांती  ते रथसप्तमी या काळात सौभाग्यवती स्त्रिया हळदी कुंकू समारंभ का करतात, ते जाणून घ्या! - Marathi News | Makarsankranti 2022: From Sankranti to Rath Saptami, married women why perform Haldi Kunku ceremony? find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makarsankranti 2022 : संक्रांती  ते रथसप्तमी या काळात सौभाग्यवती स्त्रिया हळदी कुंकू समारंभ का करतात, ते जाणून घ्या!

Makarsankranti 2022 : पूजा, विधी आणि मंगल संस्कारात कुंकवाबरोबर हळद असते. हळद आणि कुंकू ही सौभाग्यद्रव्ये समजली जातात. हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवासाठी फार जपतात, कारण ते त्यांचे सौभाग्यलेणे असते.  ...

Makar sankranti 2022 : 'एळ्ळू बिरदू- ! -कर्नाटकात कशी साजरी करतात संक्रात? कानडी संक्रांतीची खासियत.. - Marathi News | Makar sankranti 2022 : Makar sankranti celebration in karnataka | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : 'एळ्ळू बिरदू- ! -कर्नाटकात कशी साजरी करतात संक्रात? कानडी संक्रांतीची खासियत..

Makar sankranti 2022 : 'तीळ गुळ घ्या गोड गोड बोला' हे माहीत होतं; पण 'एळ्ळू बिरदू’ म्हणजे काय? 'अशी' असते कर्नाटकची संक्रात ...

Makar Sankranti : नजर सदा हो उंची सिखाती है पतंग! मुलांना शिकवताय ना पतंग उडवण्यातला थरार? - Marathi News | Makar Sankranti: The kite always teaches the eye to be high! Teach children the thrill of flying a kite? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Makar Sankranti : नजर सदा हो उंची सिखाती है पतंग! मुलांना शिकवताय ना पतंग उडवण्यातला थरार?

वेळ घालवण्यासाठी नाही तर विकास होण्यासाठी मुलांसोबत आवर्जून पतंग उडवायला हवा... ...

Makar Sankranti 2022: इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे येणारा एकमेव सण; जाणून घ्या मकरसंक्रांतीचे खगोलशास्त्र - Marathi News | Makar Sankranti only festival that comes according to the English calendar; see the astronomy of Makar Sankranti | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे येणारा एकमेव सण; जाणून घ्या मकरसंक्रांतीचे खगोलशास्त्र

Makar Sankranti 2022: सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करत वर्षभरात बारा राशीतून फिरताना दिसतो. अशा बारा संक्रांतींपैकी सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण आपण मकरसंक्रांत म्हणून साजरे करतो. ...

Til ka halwa for sankranti: तिळाच्या वड्या- लाडू तर नेहमीच करतो, तिळाचा शिरा केलाय? 'तिल का हलवा' ट्राय करा.. - Marathi News | Til ka halwa recipe for sankranti: How to make Til ka halwa? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Til ka halwa for sankranti: तिळाच्या वड्या- लाडू तर नेहमीच करतो, तिळाचा शिरा केलाय? 'तिल का हलवा' ट्राय करा..

How to make Til ka halwa for sankranti: संक्रांतीला तिळगुळाच्या वड्या, तिळाचे लाडू हे पदार्थ तर आपण नेहमीच करतो. यावर्षी थोडासा बेत बदला आणि संक्रांती स्पेशल तिळाचा हलवा (Til ka halwa recipe) करा.. ही घ्या मस्त रेसिपी.. ...

Pune: नायलॉन मांजा विक्री करणार्‍या दोन व्यापार्‍यांना अटक; ५० हजारांचा माल जप्त - Marathi News | two traders selling nylon manja arrested goods worth Rs 50,000 seized in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: नायलॉन मांजा विक्री करणार्‍या दोन व्यापार्‍यांना अटक; ५० हजारांचा माल जप्त

दुकानातून नायलॉन मांजाचे १९ रिळ व रोख रक्कम असा ४९ हजार ९६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे ...