लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मकाई गेट

मकाई गेट

Makai gate, Latest Marathi News

मकाई गेट–पानचक्की गेटसाठी नवा पर्यायी मार्ग मार्चनंतर; पालकमंत्री संजय शिरसाटांचा विश्वास! - Marathi News | New alternative route for Makai Gate-Panchakki Gate after March; Guardian Minister Sanjay Shirsat confident! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मकाई गेट–पानचक्की गेटसाठी नवा पर्यायी मार्ग मार्चनंतर; पालकमंत्री संजय शिरसाटांचा विश्वास!

या दोन्ही पुलांवरील ताण लक्षात घेऊन मार्चनंतर पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी कॅबिनेटची मंजुरी घेतली जाईल, असा विश्वास पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. ...

४०० वर्षांच्या मकाई गेटच्या बाजूने पर्यायी पूल उभारण्याची मागणी; पालकमंत्र्यांचे मनपाला निर्देश - Marathi News | Demand to build an alternative bridge along the 400-year-old Makai Gate; Guardian Minister's budget instructions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४०० वर्षांच्या मकाई गेटच्या बाजूने पर्यायी पूल उभारण्याची मागणी; पालकमंत्र्यांचे मनपाला निर्देश

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले मनपाला अंदाजपत्रकाचे निर्देश ...

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी महत्वाचे; पाच महिन्यांसाठी मकाई गेट वाहतुकीसाठी बंद - Marathi News | Important for Chhatrapati Sambhajinagarkars; Makai Gate closed for traffic for five months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांसाठी महत्वाचे; पाच महिन्यांसाठी मकाई गेट वाहतुकीसाठी बंद

या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती छावणी वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक सचिन मिरधे यांनी दिली. ...

छत्रपती संभाजीनगरातील ४०० वर्षे जुन्या ३ पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी देण्याची घोषणा हवेतच - Marathi News | 100 crores for repair of 400 years old 3 bridges in Chhatrapati Sambhajinagar is in the air | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील ४०० वर्षे जुन्या ३ पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी देण्याची घोषणा हवेतच

दररोज महेमूद दरवाजा, मकाई गेट येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे ...

चिकलठाणा विमानतळासमोर ‘औैरंगाबाद दर्शन’चे काम पूर्णत्वाकडे - Marathi News | The completion of the work of 'Aurangabad Darshan' in front of Chikhlatha Airport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिकलठाणा विमानतळासमोर ‘औैरंगाबाद दर्शन’चे काम पूर्णत्वाकडे

पर्यटकांना औरंगाबाद शहरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती व्हावी या उदात्त हेतूने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ...