येथील माजलगाव धरण भिंतीवरील व गेटवरील लाईट अनेक महिन्यांपासून बंद असल्याने धरण परिसरात सर्वत्र अंधार पसरलेला असताना येथे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात सध्या मे अखेर पर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. तसा अहवाल पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे. ...
दुष्काळाच्या झळा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. माजलगाव धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. ...
माजलगाव धरण आणि दरवर्षी चार ते पाच मृत्यू अशी प्रथाच मागील चार ते पाच वर्षांपासून पडली आहे. धरणाच्या भिंतीवर पोलीस सुरक्षा ठेवली असून, प्रतिबंधित क्षेत्र असतानाही कसलीच सुरक्षा नसल्यामुळे हे क्षेत्र मृत्यूचा सापळा ठरत आहे. ...