Maize मका हे तृणधान्याचे पिक आहे. याची लागवड खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. हिरवी मका पशुधनास चारा म्हणून तसेच पक्व झालेली कणसे अशी मका प्रक्रिया उद्योग व पशुखाद्यात वापरली जाते. Read More
मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी जी रासायनिक किटकनाशके वापरण्यात येतात त्यांचा अंश मुरघासामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. परिणामी दुधाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. याचाच विचार करून या विषारी रक्षा बेटची निर्मिती करण्यात आली आहे. ...