Maize Latest news in Marathi , मराठी बातम्याFOLLOW
Maize, Latest Marathi News
Maize मका हे तृणधान्याचे पिक आहे. याची लागवड खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. हिरवी मका पशुधनास चारा म्हणून तसेच पक्व झालेली कणसे अशी मका प्रक्रिया उद्योग व पशुखाद्यात वापरली जाते. Read More
Makka Bajar Bhav : निसर्गाच्या प्रकोपाने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता बाजारपेठेने आणखी एक घाव दिला आहे. जालना बाजार समितीत मक्याचे दर तब्बल ५० टक्क्यांनी घसरले असून, सोंगणी, मळणी, भाडे सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात फक्त ७०० रुपये क्व ...
सैन्यातून निवृत झाल्यावर शेतीची आवड असणारे तरडगाव येथील प्रल्हाद साहेबराव अडसूळ यांनी रोटरी महर्षी दिवंगत आप्पासाहेब चाफळकर यांच्या प्रेरणेने बेबी कॉर्न मका पीक घेण्यास सुरुवात केली. ...
Today Maize Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.२९) सप्टेंबर रोजी एकूण ४२३९ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात २०१६ क्विंटल हायब्रिड, ७२ क्विंटल लाल, ५२३ क्विंटल लोकल, १५८५ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...
Rabi Maize Crop Management : महाराष्ट्र राज्यात तृणधान्य वर्गातील एक महत्त्वाचे पीक म्हणून मका या पिकाचा उल्लेख केला जातो. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात मका लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक शाश्वत आणि हमखास उत्पन्न मिळवता येते. ...
Crop Pattern Change : यंदा खरीप हंगामात मका पिकाची लागवड तब्बल सरासरीच्या दुप्पट झाली आहे, तर ज्वारीची आवक केवळ आठ टक्क्यांवर घसरली आहे. उत्पादनाची स्थिरता, चाऱ्याची उपलब्धता आणि बाजारातील हमीभावामुळे शेतकऱ्यांचा कल मक्याकडे झपाट्याने वळत असल्याचे स् ...
pik nuksan bharpai ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...