लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महुआ मोईत्रा

Mahua Moitra Latest news , व्हिडिओ

Mahua moitra, Latest Marathi News

Mahua Moitra २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत.
Read More