लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महुआ मोईत्रा

Mahua Moitra Latest news

Mahua moitra, Latest Marathi News

Mahua Moitra २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत.
Read More
मोईत्रा प्रकरण: समिती जबाब नोंदविणार; भाजप-तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच - Marathi News | mahua moitra case committee to record reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोईत्रा प्रकरण: समिती जबाब नोंदविणार; भाजप-तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच

लोकसभेच्या नैतिकता समितीची पहिली बैठक होणार आहे. ...

महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द होणार का? काय आहे ११ खासदारांचे १८ वर्षांपूर्वीचे प्रकरण? - Marathi News | will mahua moitra lok sabha membership be snatched away what is the 18 year case nishikant dubey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द होणार का? काय आहे ११ खासदारांचे १८ वर्षांपूर्वीचे प्रकरण?

महुआ मोईत्रा यांची खासदारकी जाऊ शकते का? यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या... ...

महुआ मोइत्रांसोबतचे फोटो व्हायरल, शशी थरूर यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, तिथे... - Marathi News | Photos with Mahua Moitra viral, Shashi Tharoor's angry reaction, said, there... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोइत्रांसोबतचे फोटो व्हायरल, शशी थरूर यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, तिथे...

Shashi Tharoor & Mahua Moitra: महुआ मोईत्रा आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोबाबत आता शशी थरूर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

तुमच्याच पक्षाने तुम्हाला वाऱ्यावर सोडले ताई...; महुआ मोईत्रा यांना भाजपचा चिमटा - Marathi News | your own party left you in the wind bjp taut mahua moitra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्याच पक्षाने तुम्हाला वाऱ्यावर सोडले ताई...; महुआ मोईत्रा यांना भाजपचा चिमटा

तृणमूल काँग्रेसने सुरुवातीला महुआ मोईत्रांशी संबंधित वादावर भाष्य करण्यास नकार दिला. ...

"खासदार भारतात अन् संसदीय ID लॉगिन झाला दुबईत", निशिकांत दुबेंचा पुन्हा महुआ मोईत्रांवर आरोप - Marathi News | BJP MP makes 'Dubai' claim against Mahua Moitra, says mortgaged India's security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"MP भारतात अन् संसदीय ID लॉगिन झाला दुबईत", दुबेंचा पुन्हा मोईत्रांवर आरोप

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) ही माहिती तपास यंत्रणांना दिली असल्याचा दावाही निशिकांत दुबे यांनी केला आहे. ...

महुआ मोईत्रांनी मला संसदीय खात्याचा पासवर्ड दिला, 'कॅश फॉर क्वेरी वादात' व्यावसायिकाचा मोठा खुलासा - Marathi News | Cash For Query Row: Businessman Darshan Hiranandani Big Revelation Says He Uses Tmc Mp Mahua Moitra To Target Adani In Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांनी मला संसदीय खात्याचा पासवर्ड दिला, व्यावसायिकाचा मोठा खुलासा

उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी गुरुवारी कबूल केले.  ...