शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महुआ मोईत्रा

Mahua Moitra २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत.

Read more

राष्ट्रीय : विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या फोनमध्ये हॅकिंग? Apple च्या अलर्टवर सरकारनं दिलं असं उत्तर

राष्ट्रीय : Mahua Moitra : Apple कडून वॉर्निंग मेसेज आला, सरकार माझा फोन हॅक करतंय; महुआ मोइत्रांचा आरोप

राष्ट्रीय : Cash For Query Case : महुआ मोईत्रांची मागणी आचार समितीनं फेटाळली, आता २ नोव्हेंबरला हजर राहण्यासाठी बजावलं समन्स 

राष्ट्रीय : ५ नोव्हेंबरपर्यंत मोईत्रा यांच्याकडे नाही वेळ; आचार समितीपुढे हजर झाल्या नाही

राष्ट्रीय : Cash for Questions Case : महुआ मोईत्रांनी लोकसभेच्या आचार समितीच्या समन्सला दिलं उत्तर, मागितला आणखी वेळ!

राष्ट्रीय : संसदेच्या आचार समितीने महुआ मोईत्रांना पाठवले समन्स; 'या' दिवशी हजर राहण्याचे दिले आदेश

राष्ट्रीय : मोईत्रा प्रकरण: समिती जबाब नोंदविणार; भाजप-तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच

राष्ट्रीय : महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द होणार का? काय आहे ११ खासदारांचे १८ वर्षांपूर्वीचे प्रकरण?

राष्ट्रीय : महुआ मोइत्रांसोबतचे फोटो व्हायरल, शशी थरूर यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, तिथे...

राष्ट्रीय : तुमच्याच पक्षाने तुम्हाला वाऱ्यावर सोडले ताई...; महुआ मोईत्रा यांना भाजपचा चिमटा