शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महुआ मोईत्रा

Mahua Moitra २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत.

Read more

सखी : कोण आहेत महुआ मोईत्रा आणि सध्या सोशल मीडियावर का होतीये त्यांची चर्चा?

राष्ट्रीय : ज्याने लोकसभा प्रकरणात खटला लढविला त्याच्यावरच प्रेम जडले; महुआ मोईत्रांचे पती कोण?

राष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवस आधी महुआ मोईत्रा विवाहबंधनात; माजी खासदारासोबत दुसरे लग्न...

राष्ट्रीय : कोलकाता बलात्कार प्रकरणावरून कुमार विश्वास यांचा जया बच्चन, महुआ मोइत्रा यांच्यावर निशाणा, काय म्हणाले?

राष्ट्रीय : महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल

राष्ट्रीय : मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं, महुआ मोईत्रांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स

राष्ट्रीय : महुआ मोईत्रा विजयाची हॅट्रिक करणार का?; ममता बॅनर्जींच्या TMC ची प्रतिष्ठेची लढाई

राष्ट्रीय : ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या उमेदवाराला धक्का; ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये महुआ मोइत्रा यांच्या विरोधात भाजपचा 'हुकुमी एक्का', राजघराण्यातील राजमाता TMC ला टक्कर देणार