लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महुआ मोईत्रा

Mahua Moitra Latest news , मराठी बातम्या

Mahua moitra, Latest Marathi News

Mahua Moitra २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत.
Read More
विरोधकांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न? केंद्र सरकारने दिले चौकशीचे आश्वासन - Marathi News | Trying to hack opponents' phones? The government promised an investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न? केंद्र सरकारने दिले चौकशीचे आश्वासन

कोणकोणत्या नेत्यांना आले इशारे? जाणून घ्या ...

विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या फोनमध्ये हॅकिंग? Apple च्या अलर्टवर सरकारनं दिलं असं उत्तर - Marathi News | Hacking into phones of top leaders of opposition parties? This is the government's response to the alert received from Apple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या फोनमध्ये हॅकिंग? Apple च्या अलर्टवर सरकारनं दिलं असं उत्तर

Opposition Leaders Phone Hacking : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

Mahua Moitra : "Apple कडून वॉर्निंग मेसेज आला, सरकार माझा फोन हॅक करतंय"; महुआ मोइत्रांचा आरोप - Marathi News | tmc mp Mahua Moitra accused govt trying to hack into my phone email | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"Apple कडून वॉर्निंग मेसेज आला, सरकार माझा फोन हॅक करतंय"; महुआ मोइत्रांचा आरोप

Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात सापडलेल्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

Cash For Query Case : महुआ मोईत्रांची मागणी आचार समितीनं फेटाळली, आता २ नोव्हेंबरला हजर राहण्यासाठी बजावलं समन्स  - Marathi News | Cash-for-query case: Lok Sabha Ethics Committee asks TMC MP Mahua Moitra to appear before the Committee on November 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांची मागणी आचार समितीनं फेटाळली, आता 'या' तारखेला हजर व्हावं लागणार!

याआधी लोकसभेच्या आचार समितीने महुआ मोईत्रा यांना ३१ ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते. ...

५ नोव्हेंबरपर्यंत मोईत्रा यांच्याकडे नाही वेळ; आचार समितीपुढे हजर झाल्या नाही - Marathi News | mahua moitra has no time till november 5 did not appear before the ethics committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ नोव्हेंबरपर्यंत मोईत्रा यांच्याकडे नाही वेळ; आचार समितीपुढे हजर झाल्या नाही

त्यांनी हजर राहण्यासाठी समितीकडे आणखी वेळ मागितला आहे. ...

Cash for Questions Case : महुआ मोईत्रांनी लोकसभेच्या आचार समितीच्या समन्सला दिलं उत्तर, मागितला आणखी वेळ! - Marathi News | cash for query row tmc mp mahua moitra seeks more time to appear before ethics panel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांनी आचार समितीच्या समन्सला दिलं उत्तर, मागितला आणखी वेळ!

Cash for Questions Case : महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या आचार समितीसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. ...

संसदेच्या आचार समितीने महुआ मोईत्रांना पाठवले समन्स; 'या' दिवशी हजर राहण्याचे दिले आदेश - Marathi News | tmc mp mahua moitra summons on october 31 in cash for query case by lok sabha ethics panel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या आचार समितीने महुआ मोईत्रांना पाठवले समन्स; 'या' दिवशी हजर राहण्याचे दिले आदेश

तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपासंदर्भात संसदेच्या आचार समितीची गुरुवारी पहिली बैठक झाली. ...

मोईत्रा प्रकरण: समिती जबाब नोंदविणार; भाजप-तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच - Marathi News | mahua moitra case committee to record reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोईत्रा प्रकरण: समिती जबाब नोंदविणार; भाजप-तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच

लोकसभेच्या नैतिकता समितीची पहिली बैठक होणार आहे. ...