ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
माहिराने नागिन 3 मध्ये काम केले होते. ती मुळची जम्मू काश्मीरची असून तिने पार्टनर्स ट्रबल हो गयी डबल, तारक मेहता का उल्टा चष्मा, कुंडली भाग्य यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
Mohammad Siraj dating Actress : सिराजच्या लव्ह लाइफबद्दल सध्या एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका सौंदर्यवतीशी सिराजचे नाव जोडले जात असून ती एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहे. ...
बिग बॉस 13 चे एक्स कंटेस्टंट पारस छाबरा आणि माहिरा शर्मा यांचे ब्रेकअप झाले आहे. दोघे 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या ब्रेकअपची बातमी एकून चाहते हैराण झालेत. ...