लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिंद्रा

महिंद्रा

Mahindra, Latest Marathi News

महिंद्रा समूहाची मोठी कामगिरी; भारतीय सैन्यासाठी बनवली बॉम्बरोधक गाडी, पाहा... - Marathi News | Mahindra Armado New Armored Vehicle: Mahindra's big achievement; Indigenous bombproof vehicle made for Indian Army | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :महिंद्रा समूहाची मोठी कामगिरी; भारतीय सैन्यासाठी बनवली बॉम्बरोधक गाडी, पाहा...

Mahindra Armado New Armoured Vehicle: महिंद्रा समूहाने भारतीय सैन्यासाठी बनवलेल्या स्वदेशी आर्मर्ड गाडीची डिलिव्हरी सुरू केली आहे. ...

थारमध्ये हाय पावर, म्हणून नांगरला वावर! आनंद महिंद्रांनाही चक्कर आली असेल! असा उपयोग... - Marathi News | Even Anand Mahindra must have felt dizzy! Such a use of Thar, the farmer plowed an acre of land in pune | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :थारमध्ये हाय पावर, म्हणून नांगरला वावर! आनंद महिंद्रांनाही चक्कर आली असेल! असा उपयोग...

महिंद्राचे गेल्या कित्येक वर्षांपासून ट्रॅक्टर भारताच्या शेतीसाठी उपयोगी येत आहेत. ...

मारुतीची जिम्नी काय आली, महिंद्राच्या थारवर कधी नव्हे तो ६५ हजारांचा डिस्काऊंट मिळू लागला - Marathi News | Maruti's Jimny came, Mahindra's thar has started getting a discount of 65 thousand in june 2023 offer | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची जिम्नी काय आली, महिंद्राच्या थारवर कधी नव्हे तो ६५ हजारांचा डिस्काऊंट मिळू लागला

जिम्नी थारपेक्षा सव्वा दोन लाख रुपयांनी महागडी आहे. परंतू, ती घेणारेही काही कमी नाहीएत. या पार्श्वभूमीवर थारवरील डिस्काऊंटबाबत महत्वाची माहिती येत आहे.  ...

चॅलेंज अ‍ॅक्सेप्टेड! चॅटजीपीटीच्या मालकाने भारतातच भारतीयांचा अपमान केला; टेक महिंद्रा बदला घेणार - Marathi News | Challenge Accepted! ChatGPT owner Sam Altman insults Indians in India; Tech Mahindra will take revenge | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चॅलेंज अ‍ॅक्सेप्टेड! ChatGPTच्या मालकाने भारतीयांचा अपमान केला; टेक महिंद्रा बदला घेणार

ओपनएआयचे सीईओ आणि चॅटजीपीटी बनविणारा सॅम ऑल्टमनने काही दिवसांपूर्वी भारताचा दौरा केला होता. तेव्हा तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटला होता. ...

महिंद्राच्या थारपेक्षाही महागडी! मारुतीची जिम्नी अखेर लाँच, किंमत पाहून डोळे विस्फारतील... - Marathi News | More expensive than Mahindra's Thar! Maruti's Jimny finally launched, see price, starts at ₹12.74 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राच्या थारपेक्षाही महागडी! मारुतीची जिम्नी अखेर लाँच, किंमत पाहून डोळे विस्फारतील...

Maruti Suzuki Jimny launched: गेल्या महिन्यात मारुतीच्या डीलरशीपमध्ये जिम्नीची बुकिंग सुरु झाली होती. थारपेक्षा जिम्नीची किंमत कमी असेल असा अंदाज लावला जात होता. परंतू, मारुतीने मोठ्या प्रमाणावर किंमत चढी ठेवली आहे. ...

Diesel Cars : कार घेण्याचा विचार आहे? १० लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत 'या' ५ डिझेल कार्स, मायलेजही उत्तम - Marathi News | top 5 diesel cars under 10 lakh rupees mahindra xuv300 tata nexon | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार घेण्याचा विचार आहे? १० लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत 'या' ५ डिझेल कार्स, मायलेजही उत्तम

भारतात डिझेल कार खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, यात अनेकजण मायलेजचा विचार करतात. ...

Mahindra नं गुपचूप लॉन्च केली नवी Scorpio Classic s5! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स - Marathi News | Mahindra secretly launched the new Scorpio Classic s5! know about price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra नं गुपचूप लॉन्च केली नवी Scorpio Classic s5! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Mahindra Scorpio Classic S5 व्हेरिअंटदेखील डिलरशिपपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. ...

Mahindra XUV700 EV: लवकरच येणार Mahindra XUV700 Electric; टेस्टिंग सुरू, कधी लॉन्च होणार? जाणून घ्या... - Marathi News | Mahindra XUV700 EV: Coming Soon Mahindra XUV700 Electric; Testing started, when will it be launched? Find out | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लवकरच येणार Mahindra XUV700 Electric; टेस्टिंग सुरू, कधी लॉन्च होणार? जाणून घ्या...

Mahindra XUV700 EV: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच कंपन्या विविध मॉडेल्स लॉन्च करत आहेत. ...