लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिंद्रा

महिंद्रा, मराठी बातम्या

Mahindra, Latest Marathi News

फोर्ड-महिंद्रा 24 वर्षांनी पुन्हा एकत्र; नव्या पर्वाची सुरूवात करणार - Marathi News | Ford-Mahindra reunited after 24 years; Will start a new episode | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फोर्ड-महिंद्रा 24 वर्षांनी पुन्हा एकत्र; नव्या पर्वाची सुरूवात करणार

महिंद्रा आणि महिंद्राकडून काल याची माहिती देण्यात आली. ...

फोर्ड फायद्यात येऊनही भारत का सोडतेय? महिंद्रासोबत केला करार - Marathi News | is Ford will Exit India like General Moters? signed joint Venture Contract with Mahindra | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फोर्ड फायद्यात येऊनही भारत का सोडतेय? महिंद्रासोबत केला करार

फोर्ड इंडिया ही कंपनी भारतात 20 वर्षांनी फायद्यात आली होती. ...

आनंद महिंद्रांच्या प्रश्नाला उत्तर दिले अन् दोन एसयुव्ही जिंकल्या - Marathi News | Answered Anand Mahindra's question on twitter and won two SUV's | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आनंद महिंद्रांच्या प्रश्नाला उत्तर दिले अन् दोन एसयुव्ही जिंकल्या

महिंद्रा यांनी एका बसचा फोटो टाकला होता. ही बस साधारण नव्हती तर तिला वरच्या बाजुलाही चाके असल्यासारखे बनविण्यात आले होते. ...

'महिंद्रा अँड महिंद्रा'ला मंदीचा तडाखा; गाड्यांचे उत्पादन बंद ठेवणार - Marathi News | Mahindra & Mahindra to suspend production for up to 17 days this quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'महिंद्रा अँड महिंद्रा'ला मंदीचा तडाखा; गाड्यांचे उत्पादन बंद ठेवणार

वाहन कंपन्यांना जीएसटीत सवलत मिळणे अवघडच; सरकारचा दावा ...

मारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले - Marathi News | Mahindra's time after Maruti; Over 1,500 employees were lost there job | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

ऑटोमोबाईल सेक्टरशी जोडधंद्यांमध्ये सुमारे 5 लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ...

महिंद्राने देशातील पहिल्यावहिल्या इलेक्ट्रीक कारचे उत्पादन थांबविले - Marathi News | Mahindra stopped production of the first electric car e2o in the country | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राने देशातील पहिल्यावहिल्या इलेक्ट्रीक कारचे उत्पादन थांबविले

महिंद्रा या कारचे उत्पादन कर्नाटकमध्ये करत होती. कंपनीने या कारचे चार व्हेरिअंट लाँच केले होते. ...

Video : ...म्हणून आनंद महिंद्रा 'तिला' म्हणतात, She’s my hero - Marathi News | kerala girl horse riding to class x final exam viral video anand mahindra ask for photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : ...म्हणून आनंद महिंद्रा 'तिला' म्हणतात, She’s my hero

केरळमधील एक विद्यार्थिनी घोड्यावर स्वार होऊन परिक्षेला गेली आहे. सध्या या शालेय मुलीची चर्चा रंगली असून तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल  होत आहे. ...

अवाजवी हॉर्नला कंटाळून 11 वर्षाच्या मुलीने लिहिलं उद्योगपती आनंद महिंद्रांना पत्र - Marathi News | Mumbai Girl Gives Anand Mahindra An Idea To Curb Honking Mahindra Shares Letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवाजवी हॉर्नला कंटाळून 11 वर्षाच्या मुलीने लिहिलं उद्योगपती आनंद महिंद्रांना पत्र

मुंबईत राहणाऱ्या महिका मिश्रा या 11 वर्षाच्या मुलीने आनंद महिंद्रा यांना पत्र लिहून काही लोक गाडी चालवताना अवाजवी हॉर्न वाजवून लोकांना त्रास देत असतात असं नमूद केलं आहे. इतकंच नाही तर महिकाने स्वतः होऊनच या प्रश्नावर उपायही सुचवले आहेत. ...