महिमा चौधरी, मराठी बातम्या FOLLOW Mahima chaudhary, Latest Marathi News
टीव्ही अभिनेत्री हिना खानला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं आहे. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिने तिला धीर देत तिच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. ...
Mahima chaudhry: आर्यानाच्या डोळ्यांच्या आणि गोड स्माइलच्या प्रेमात आज असंख्य जण आहेत. ...
"इतर देशांमध्ये बघा त्यांचे शेजारील देशांसोबत किती भांडण सुरू आहे आणि आपल्याकडे शांतता आहे. आपण आपले काम शांतपणे करू शकतात. या सर्वांचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच जाते." ...
Mahima Chaudhary : कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या आईनंतर बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईनेही जगाचा निरोप घेतला आहे. ...
Mahima chaudhry: महिमाने टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत याच्यासोबत पहिला संसार थाटला होता. परंतु, त्यांचा संसार जेमतेम ३ वर्ष टिकला. ...
Subhash Ghai Birthday : ‘परदेस’साठी माधुरीची निवड न करण्यामागे एक खास कारण होतं. सुभाष घईंनी एका मुलाखतीत या कारणाचा खुलासा केला होता. ...
Mahima Chaudhary With Daughter: महिमा सोशल मीडियावर मात्र प्रचंड अक्टिव्ह आहे. अर्थात सध्या महिमाची नाही तर तिच्या लेकीची चर्चा होतेय. ...
Milind soman: सॅम मानेक शॉ यांच्या लूकमध्ये असलेल्या मिलिंदला ओळखणंही कठीण असल्याचं दिसून येतं. ...