Case Registered Against Mahesh Manjrekar | दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल | Lokmat Filmy #lokmatfilmy #marathientertainmentnews #maheshmanjrekar दिग्दर्शक ... ...
Mahesh Manjrekar Interview | Bigg Boss Marathi Season 4 च्या घरात जाण्यासाठी मुलगी सई आणि गौरीला 'या' टीप्स देईन | Lokmat Filmy #lokmatfilmy #biggbossmarathi #biggbossmarathiseason4 #bbms4 ...
निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात... मांजरेकरांना अटकेपासून संरक्षण देण्यास हायकोर्टाने नकार दिलाय... पण महेश मांजरेकांना अटक का कशासाठी,,, त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल झाले... थोडक्यात नेमकं हे सगळं काय प्रकरण ...
मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते, निर्माते महेश मांजरेकर वेगळ्या आणि हटके विषयावर आधारित चित्रपट करण्यासाठी ओळखले जातात.. काही महिन्यांपूर्वी त्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी नथुराम गोडसे या चित्रपटाची घोषणा ...
प्रसिद्ध नट, निर्माता, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक असलेल्या महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधी जयंती निमित्ताने एका सिनेमाची घोषणा केलीय... अशा विषयावरचा सिनेमा, जो देशाच्या सामाजिक, राजकीय पटलावर नेहमीच वादाचा विषय राहिलाय. सिनेमाचं नाव आहे... गोडसे... ...