एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर,महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित ...
या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ...
मेघा – सई आणि पुष्कर यांना त्यांची मैत्री... सकाळचा डान्स, एकत्र टास्क करणे, स्वयंपाक बनवणे, भांडण, वाद हे सगळ या तिघांबरोबरच आस्ताद, स्मिता आणि शर्मिष्ठाला देखील आठवणार आहे. सहा जणांनी घरामध्ये आलेल्या अनेक अडचणीना मात करून आता ग्रँड फिनालेमध्ये पोह ...
मेघा, सई आणि पुष्कर यांची मैत्री, सई आणि पुष्करची मैत्री, मेघाचे कार्यक्रमावरचे प्रेम, पुष्करची जिद्द, स्मिताचे प्रत्येक टास्क मन लावून खेळणं यामुळे सगळेच सदस्य प्रेक्षकांचे चाहते बनले. त्यामुळे या सगळ्यांमध्येच आता विजेता होण्यासाठी चढाओढ सुरू झाली ...
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले आरोप – प्रत्यारोप हे कार्य रंगले. घरातील सदस्यांवर कधी महेश मांजरेकरांनी, कधी सदस्यांनी तर कधी प्रेक्षकांनी बरेच आरोप लावले. ...