छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो 'बिग बॉस मराठी'चे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार आहेत, याची संभाव्य यादी समोर आली आहे. ...
मराठी बिग बॉस या शोमध्ये सहभागी होणा-या स्पर्धकांची चर्चा कायमच रंगते. यंदाच्या सीझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी चेहरे झळकणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे. ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. पण आता सर्व फॅन्सची प्रतिक्षा संपली आहे. नुकताच Bigg Boss Marathi 2 चा प्रोमो लाँच झाला आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार सध्या वूटवरील आगामी वेब सिरीजचे दिग्दर्शन करत आहेत. नुकतेच त्यांचा जिवलग मित्र महेश मांजरेकर यांनी आदित्य यांना भेटत त्यांना अचंबित केले. ...