लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द! - Marathi News | From corporator to Chief Minister political career of bjp leader Devendra Fadnavis | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!

मुंबईतील आझाद मैदानावर उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार असून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील, हे निश्चित मानलं जात आहे. ...

'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस - Marathi News | The responsibility has increased more than the joy that the people have given us such a large mandate for the first time - BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस

या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर 'एक है तो सेफ है' आणि 'मोदी है तो मुमकिन है' हे स्पष्ट झालं असं फडणवीसांनी म्हटलं.  ...

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Devendra Fadnavis unanimously elected as BJP Legislature Leader, he will Became the Chief Minister of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड

विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली, त्यात पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्यात आली. ...

भाजपने अशाच पद्धतीने महाराष्ट्र, हरयाणा निवडणूक जिंकली का?, केजरीवालांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Did BJP win Maharashtra and Haryana elections in the wrong way? arvind Kejriwal's sensational accusation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने अशाच पद्धतीने महाराष्ट्र, हरयाणा निवडणूक जिंकली का?, केजरीवालांचा खळबळजनक आरोप

अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. मतदार यांद्यासंदर्भात केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.  ...

Pimpri Chinchwad Municipal Corporation : महापालिकेत ४ हजार ६४८ रिक्त पदे; कामाची गती मंदावली - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation 4 thousand 648 vacancies in Municipal Corporation; Work slowed down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad Municipal Corporation : महापालिकेत ४ हजार ६४८ रिक्त पदे; कामाची गती मंदावली

वारंवार मागणी करूनही ही पदे अद्याप भरली नाहीत ...

राजकीय हालचालींना वेग! महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा करणार दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Mahayuti leaders will meet Governor C.P. Radhakrishnan and stake claim to form government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय हालचालींना वेग! महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा करणार दावा

उद्या ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्‍यांसह अन्य मंत्र्‍यांचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.  ...

विधवा पेन्शन, लाडकी बहिणीतून वगळले; पण दिव्यांग म्हणूनही पैसे नाही मिळाले..! - Marathi News | Excluded from widow pension beloved sister But I didn't get money even as a disabled person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधवा पेन्शन, लाडकी बहिणीतून वगळले; पण दिव्यांग म्हणूनही पैसे नाही मिळाले..!

जागतिक दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर या महिलांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. ...

शहर, जिल्ह्यात १० टक्के ग्राहक धान्यापासून वंचित; कंत्राटदारामुळे धान्याची उशिरा उचल - Marathi News | City, district 10 percent consumers deprived of food grains; Late picking of grain due to contractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहर, जिल्ह्यात १० टक्के ग्राहक धान्यापासून वंचित; कंत्राटदारामुळे धान्याची उशिरा उचल

शहरात दर महिन्याला सरासरी ९१ ते ९२ टक्के आणि जिल्ह्यात ९८ टक्के धान्यवाटप होते ...