Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
आता छगन भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान का मिळाले नाही अथवा देण्यात आले नाही? यासंदर्भात तीन मोठी कारणं समोर येत आहेत. याची चर्चाही होताना दिसत आहे... ...
अजित पवारांनी इथं यायला काही हरकत नाही. संघाची मेहनत, शिंदे सरकारने केलेली कामे यातून महायुतीला भरघोस यश मिळालं आहे असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. ...
शिंदेसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने 'लोकमत'ला सांगितले की, आम्हाला कोणती खाती मिळणार याची कल्पना देण्यात आली आहे. त्यानुसार शिंदे यांनी कोणाला कोणती खाती द्यायची याची यादी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठविली आहे, पण... ...
छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत, मंत्रिमंडळात न घेतल्याने समर्थक संतप्त झाले आहेत. काही समर्थकांनी आता भाजपसोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले आहे. या आवाहनाला ते प्रतिसाद देतील का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...