लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
मागितलेलं सगळं मिळेल असं नाही; नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या गदारोळावर भुजबळांनी मांडली भूमिका - Marathi News | You wont get everything you ask for chhagan Bhujbals stance on the dispute over the guardian ministership of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मागितलेलं सगळं मिळेल असं नाही; नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या गदारोळावर भुजबळांनी मांडली भूमिका

राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीतील वादंगावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

रुसवे फुगवे सुरूच, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपात प्रत्यय, मुंडे प्रकरणी प्रतिमा डागाळली - Marathi News | The scandals continue, cabinet expansion, irregularities in portfolio allocation, image tarnished in the Munde case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुसवे फुगवे सुरूच, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपात प्रत्यय, मुंडे प्रकरणी प्रतिमा डागाळली

Mahayuti News: विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाप्रचंड यश मिळविल्यानंतर सरकार स्थापनेपासूनची प्रत्येक गोष्ट सहज घडेल असे वाटत असताना प्रत्यक्षात मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप, पालकमंत्रिपदांचे वाटप यावरून रुसवेफुगवे दिसून येत आहेत.  ...

पालकमंत्रिपदावरून युतीत दरी, रायगडवरून कलगीतुरा; शिंदेसेना, अजित पवार गटालाही हवे नाशिक - Marathi News | Dari in alliance over guardian ministership, Kalgitura over Raigad; Shinde Sena, Ajit Pawar group also want Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्रिपदावरून युतीत दरी,रायगडवरून कलगीतुरा; शिंदेसेना,अजित पवार गटालाही हवे नाशिक

Mahayuti News: महायुतीत पालकमंत्रिपदांवरून दरी निर्माण झाल्याचे चित्र सोमवारी समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसमध्ये असून ते परतल्यानंतर हा वाद शमेल, अशी शक्यता आहे. ...

संकटमोचकाच्या पालकत्वावर विघ्न; शिवसेना-राष्ट्रवादीच्या आक्षेपांमुळेच आलेले पद गेले... - Marathi News | Disruption to the guardianship of the problem solver girish mahajan; internal squabbles continue in Mahayuti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संकटमोचकाच्या पालकत्वावर विघ्न; शिवसेना-राष्ट्रवादीच्या आक्षेपांमुळेच आलेले पद गेले...

शिंदेसेनेला पालकमंत्रिपदाची अद्यापही अपेक्षा, शिंदेसेनेच्या दादा भुसे यांच्या नावाची असलेली चर्चा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यातील वर्चस्व. ...

'ज्या ज्या वेळी फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येते, त्या त्या वेळी...'; बावनकुळेंचं विरोधकांबद्दल मोठं विधान - Marathi News | 'Whenever a government comes under the leadership of Fadnavis, that time...'; Bawankule lashes out at the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ज्या ज्या वेळी फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येते, त्या त्या वेळी...'; बावनकुळेंचं मोठं विधान

Maharashtra News: राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही मुद्द्यांवरून विरोधकांवर टीकेचे बाण डागले.  ...

Kolhapur Politics: जनतेच्या मनातील मीच पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांचीही खदखद  - Marathi News | I am the Guardian Minister in the minds of the people says Hassan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: जनतेच्या मनातील मीच पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांचीही खदखद 

१४ महिनेच मिळाली संधी ...

बीडचे वातावरण दादाच बदलतील; अजितदादांच्या पालकमंत्रिपदाचा पुण्यात जल्लोष - Marathi News | Dada will change the atmosphere of Beed Ajit pawar appointment as guardian minister is celebrated in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीडचे वातावरण दादाच बदलतील; अजितदादांच्या पालकमंत्रिपदाचा पुण्यात जल्लोष

पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रकल्पांना गती मिळून विकास होईल, दादांची कार्यक्षमता अफाट आहे ...

अपेक्षा करण्यात वावगं काय?; नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंनी मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | Is it wrong to expect Eknath Shinde takes a firm stand on the discussion of displeasure over Guardian Minister list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपेक्षा करण्यात वावगं काय?; नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंनी मांडली रोखठोक भूमिका

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री नेमणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ...