Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Result: विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीसाठी होणाऱ्या बैठकीचे निरीक्षक म्हणून भाजपाकडून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांची नियुक्ती केली आहे. ...
प्रत्येक जागेवर मविआ उमेदवारांची पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमध्ये ५ ते १५ टक्क्यांची घट दिसते आणि महायुती उमेदवारांच्या मतांमध्ये ५ ते १५ टक्के मते वाढतात हे कशी..? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मोठ्या मेहनतीने या निवडणुकीत यश मिळाले आहे. चांगल्या पद्धतीने सत्ता आणल्यावर अशा प्रकारे महायुतीत कोणी मिठाचा खडा टाकू नये, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांत मोठे नावलौकिक मिळवले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, शेतकऱ्यांचा भाऊ झाला, तरुणांचा मित्र झाला. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे शिंदे गटातील नेत्या ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदेंना शपथविधीला एअर ॲम्बुलन्समधून यावे लागेल, अशा चिंतेत अनेक लोक आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...
Ravindra Chavan News: भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या वृत्ताबद्दल रविंद्र चव्हाणांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ...