लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
मंत्रिमंडळ विस्तारानंतर लागणार 'देवस्थान'च्या नियुक्त्यांचा मुहूर्त, अध्यक्षपद कुणाला? - Marathi News | Who will be the president of West Maharashtra Devasthan Committee in the Mahayuti government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्रिमंडळ विस्तारानंतर लागणार 'देवस्थान'च्या नियुक्त्यांचा मुहूर्त, अध्यक्षपद कुणाला?

भाजपकडून शिर्डी व पंढरपूर देवस्थानची मागणी ...

Pune Airport : बॅग तपासणी यंत्रणेमुळे विमान प्रवाशांच्या वेळेची होणार बचत - Marathi News | Pune Airport Bag check system will save time of air passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport : बॅग तपासणी यंत्रणेमुळे विमान प्रवाशांच्या वेळेची होणार बचत

आता प्रवाशांचा पुणे विमानतळावरील चेक इनसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. ...

"कधीतरी लक्षात घ्या की तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय"; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं - Marathi News | DCM Ajit Pawar criticizes Maha Vikas Aghadi leaders over demand for voting in Markadwadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कधीतरी लक्षात घ्या की तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय"; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

DCM Ajit Pawar : विधानसभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. ...

शरद पवार ५० वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते! त्यांनी पराभव स्वीकारावा - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Sharad Pawar is a leader with more than 50 years of experience! They should accept defeat - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार ५० वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते! त्यांनी पराभव स्वीकारावा - देवेंद्र फडणवीस

शरद पवारांनी कार्यकर्ते व खोटं सांगणाऱ्या नेत्यांचे ऐकू नये अन्यथा लोकशाही प्रक्रियेवारील लोकांचा विश्वास उडेल ...

संपादकीय: अपेक्षांच्या पूर्ततेचे आव्हान, शिंदेंची उदार जबाबदारी फडणवीसांवर पडली  - Marathi News | Editorial: Challenge of living up to expectations mahayuti manifesto, Eknath Shinde's generous onus falls on Devendra Fadnavis  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: अपेक्षांच्या पूर्ततेचे आव्हान, शिंदेंची उदार जबाबदारी फडणवीसांवर पडली 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि जाहीरनाम्यांमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांनी दिलेली आश्वासने पाळायची तर हजारो, लाखो कोटी रुपयांची गरज असेल. ...

पुण्याच्या २ दादांमध्ये तीव्र स्पर्धा! पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता - Marathi News | Fierce competition between chandrakant patil and ajit pwar of Pune Curiosity about whose neck will fall the burden of the guardian minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या २ दादांमध्ये तीव्र स्पर्धा! पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता

पुणे जिल्ह्यात भाजपचे ९, तर अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत, त्यामुळे दोन्हीकडून कार्यकर्ते पालकमंत्रीपदाची मागणी करत आहेत ...

"तुम्ही ईव्हीएम सेट नाही केले, तर..."; सुषमा अंधारे भाजप समर्थकांवर भडकल्या - Marathi News | "If you don't set EVM, then..."; Sushma Andhare lashed out at BJP supporters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही ईव्हीएम सेट नाही केले, तर..."; सुषमा अंधारे भाजप समर्थकांवर भडकल्या

EVM Maharashtra : ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा मुद्द्याभोवती महाराष्ट्रातील राजकारणाने फेर धरला आहे. विरोधक मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याच्या मुद्द्यावर जोर देताना दिसत आहेत.  ...

"मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय आवश्यकता?"; रामदास आठवलेंचा सवाल - Marathi News | Ramdas Athawale has reacted to Raj Thackeray inclusion in the Mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय आवश्यकता?"; रामदास आठवलेंचा सवाल

राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्यावरुन रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...