Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने वेगळे लढून चांगली मते घेतली आहेत, ते सरकारसोबत असावेत यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ...
Maharashtra Politics News: एकनाथ शिंदे पक्ष पातळीवर किंवा शासकीय पातळीवर मला मोठी जबाबदारी देतील. ते काम चांगल्या पद्धतीने पार पाडेन आणि दिलेल्या संधीचे सोने करेन, असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला. ...
"कसल्याही प्रकारची नाराजी वैगेरे नाही. त्यांचा (एकनाथ शिंदे) स्वभाव तडक-फडक आहे. शिंदे जे बोलतील ते स्पष्ट बोलतील. त्यांनी सरळ सांगितले आहे की तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे." ...
Thackeray Group MP Sanjay Raut News: बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान देताना महाराष्ट्राच्या मूळावर येण्याचा प्रयत्न केला, तर पुन्हा १०५ हुतात्मे देण्याची तयारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...