लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
मोठी बातमी: बच्चू कडूंकडून दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; CM फडणवीसांना पत्र - Marathi News | Big news Bachchu Kadu resigns from the post of Chairman of the Ministry of Disabled Letter to CM devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: बच्चू कडूंकडून दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; CM फडणवीसांना पत्र

दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलने करावी लागणार असून पदावर राहून आंदोलन करणे शक्य नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ...

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार?, संभ्रम कायम  - Marathi News | Who will get the post of Guardian Minister of Sangli district, confusion remains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार?, संभ्रम कायम 

भाजप की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जाणार, याची चर्चा ...

बीड प्रकरणी SIT अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार? भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | bjp radhakrishna vikhe patil big claims that will decisions be taken on dhananjay munde resign after the sit report on the beed sarpanch santosh deshmukh case? BJP leader claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड प्रकरणी SIT अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार? भाजपा नेत्याचा दावा

Beed Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. ...

FDIमध्ये महाराष्ट्र अग्रेसर, ६ महिन्यांत किती गुंतवणूक झाली? CM फडणवीसांनी आकडेवरीच दिली - Marathi News | cm devendra fadnavis share data about fdi investment in maharashtra for last 6 month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :FDIमध्ये महाराष्ट्र अग्रेसर, ६ महिन्यांत किती गुंतवणूक झाली? CM फडणवीसांनी आकडेवरीच दिली

CM Devendra Fadnavis News: एफडीआयमध्ये कर्नाटक आणि गुजरातला धोबीपछाड देत महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य ठरल्याचे आकडेवारीत सांगितले गेले आहे. ...

CM देवेंद्र फडणवीसांनी मंत्रि‍पदाचा शब्द दिला आहे का?; छगन भुजबळ म्हणाले,“मला सांगितले की...” - Marathi News | ncp ap group chhagan bhujbal reaction over would cm devendra fadnavis gave promise of ministerial post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM देवेंद्र फडणवीसांनी मंत्रि‍पदाचा शब्द दिला आहे का?; छगन भुजबळ म्हणाले,“मला सांगितले की...”

NCP AP Group Chhagan Bhujbal News: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ मंत्रि‍पदासाठी भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे. ...

‘ती’ ४,८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत मिळणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; अल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | 'That' 4,849 acres of land will be returned to the farmers; Big decision of the state cabinet; Relief for small landholding farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ती’ ४,८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत मिळणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; अल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा

यामुळे छोट्या आणि अल्प भूधारक अशा ९६३ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबतचे सुधारणा विधेयक मांडण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते मांडले जाणार आहे. ...

राजाच्या हातात तिजोरीच्या चाव्या पण पैसा वापराविना पडून - Marathi News | pimpri chinchwad corporation The king has the keys to the treasury but the money lies unused | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजाच्या हातात तिजोरीच्या चाव्या पण पैसा वापराविना पडून

- तब्बल ९०० कोटींची भांडवली रक्कम शिल्लक : तीन महिन्यांत उद्दिष्ट साध्य होणार का? ...

Ramdas Athawale : 'आमची सुद्धा हीच इच्छा..शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं' रामदास आठवलेंच मोठं विधान - Marathi News | 'This is our wish too. Sharad Pawar and Ajit Pawar should come together' Ramdas Athawale big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमची सुद्धा हीच इच्छा..शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं' रामदास आठवलेंच मोठं विधान

वर्षभरात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील असे स्पष्ट संकेत दिले आहेत. ...