लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावर तिघांना घ्या; विजय शिवतारे मागणी करणार - Marathi News | Vijay Shivtare will demand that three people be appointed as members of the District Planning Committee. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावर तिघांना घ्या; विजय शिवतारे मागणी करणार

स्मॉल कमिटी मध्ये दोनच आमदारांना घेता येतं, त्यामुळे या दोघांना घेण्यात आलं, मी तिघांना घेण्याची विनंती करणार ...

"...तोपर्यंत आम्ही कुणीही स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारला इशारा - Marathi News | None of us will keep quite said Supriya Sule over Santosh Deshmukh Murder Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत आम्ही कुणीही स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारला इशारा

Supriya Sule : "मेट्रो, इतर सुविधांसाठी वापरल्या जाणाऱ्या करोडो रुपयांतील थोडे पैसे गरीब, कष्टकरी रुग्णांसाठी दिले तर काय हरकत आहे?" ...

'...तेव्हा नमस्कार केला' युतीच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | then I greeted you Chandrakant Patil clearly stated on the alliance discussions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'...तेव्हा नमस्कार केला' युतीच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

अलीकडे कुणाला मित्र म्हणताना भीती वाटते…प्रेसवाले त्याचा काय अर्थ घेतील. ...

तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर - Marathi News | Will you accept Dhananjay Munde's resignation? CM Devendra Fadnavis gave the answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मी राजीनामा देईन, अशी भूमिका धनंजय मुंडेंनी दिल्ली दौऱ्यात मांडली होती.   ...

लाडकी बहिण योजनेसंदर्भात सरकारनं स्पष्ट भूमिका घ्यावी, गोंधळावर छगन भुजबळ यांची नाराजी - Marathi News | The government should take a clear stand regarding the Ladki Bahin scheme, Chhagan Bhujbal is unhappy with the confusion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहिण योजनेसंदर्भात सरकारनं स्पष्ट भूमिका घ्यावी, गोंधळावर छगन भुजबळ यांची नाराजी

सरकारने जाहिरातीच्या माध्यमातून स्पष्ट केले पाहिजे की, योजना सुरू असली तरी ...

"मी कुठलीही टोकाची भूमिका घेईन"; खंडणीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा - Marathi News | "I will take any extreme stance"; Ajit Pawar warns workers on extortion issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी कुठलीही टोकाची भूमिका घेईन"; खंडणीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा

Ajit Pawar Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत. बीड जिल्ह्याच्या पहिल्या दौऱ्यावर पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला.  ...

शिंदेंना नाईकांचे आव्हान; ठाण्यात जनता दरबार सुरू करणार; म्हणाले, भाजप स्वबळावर... - Marathi News | ganesh Naik vs eknath Shinde fight in Thane Before the municipal elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंना नाईकांचे आव्हान; ठाण्यात जनता दरबार सुरू करणार; म्हणाले, भाजप स्वबळावर...

महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपची युती होणार की नाही, अशी चर्चा आहे.  ...

ते नाराज होणाऱ्यांतील नाहीत, संघर्ष करणारे नेते आहेत; शिरसाठ यांच्याकडून शिंदेंच्या अनुपस्थितीचे समर्थन - Marathi News | He is not one of those who get upset, he is a leader who fights; Shirsath supports Shinde's absence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते नाराज होणाऱ्यांतील नाहीत, संघर्ष करणारे नेते आहेत; शिरसाठ यांच्याकडून शिंदेंच्या अनुपस्थितीचे समर्थन

आमच्या पक्षाकडे इन कमिंग वाढत आहे, याचा अर्थच उबाठा मधील आऊट गोईंग सुरू झाल्याचे शिरसाठ यांनी यावेळी सांगितले ...