लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
पुणेकरांना भोपळाच दिला;अंदाजपत्रकातून पुरंदर विमानतळ वगळणे धक्कादायक - Marathi News | Pune were given only pumpkin Exclusion of Purandar Airport from the budget is shocking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना भोपळाच दिला;अंदाजपत्रकातून पुरंदर विमानतळ वगळणे धक्कादायक

एकूणच पुणेकरांची भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने अंदाजपत्रकातून मात्रआहे, अशी टीका माजी आमदार जोशी यांनी केली. ...

महायुतीच्या काळात किती उद्योग सुरू झाले? सरकारने श्वेतपत्रिका काढावी - अमित देशमुख - Marathi News | How many industries were started during the Mahayuti period Government should bring out a white paper says Amit Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीच्या काळात किती उद्योग सुरू झाले? सरकारने श्वेतपत्रिका काढावी - अमित देशमुख

अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट जास्त ...

"महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या..."; आदित्य ठाकरेंचे महायुतीला तीन सवाल - Marathi News | Is the Maharashtra government's conscious?; Aditya Thackeray's three questions to the Mahayuti government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या..."; आदित्य ठाकरेंचे महायुतीला तीन सवाल

भाजप आणि महायुतीकडून ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केलं जात असताना आता आदित्य ठाकरेंनी याच मुद्द्यावरून महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.  ...

भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका - Marathi News | The Mahayuti government which garnered a huge number of votes gave only to Pune people Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका

चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, मुरलीधर मोहोळ, भाजपला पुणेकरांनी भरभरून मते दिली व त्यातूनच यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली ...

“लाडकी बहीण योजनेतील २१०० रुपयांसंदर्भात CM योग्य वेळी निर्णय घेतील”; कुणी दिली गॅरंटी? - Marathi News | aditi tatkare give answer to thackeray group varun sardesai questions on ladki bahin yojana in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लाडकी बहीण योजनेतील २१०० रुपयांसंदर्भात CM योग्य वेळी निर्णय घेतील”; कुणी दिली गॅरंटी?

Ladki Bahin Yojana News: सरकारने सांगितल्याप्रमाणे महिलांना २१०० रुपये देणार आहात की नाहीत? असा सवाल ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत केला. ...

कार्यकर्ते टिकवायचे कसे? महाविकास आघाडीसमोर आव्हान, दुसऱ्या फळीतील पदाधिकारीही जाऊ लागले - Marathi News | pune politics How to retain activists Challenges facing Mahavikas Aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यकर्ते टिकवायचे कसे? महाविकास आघाडीसमोर आव्हान, दुसऱ्या फळीतील पदाधिकारीही जाऊ लागले

पक्षत्यागाचे प्रमाण वाढले : आघाडीचा शक्तीपात तर युती ताकदवान ...

भाजपा नेत्याच्या अटकेचा प्लान, एकनाथ शिंदेंकडून गौप्यस्फोट; म्हणाले, “टांगा पलटी करुन टाकला” - Marathi News | deputy cm eknath shinde reveals plan to arrest bjp leader pravin darekar at maha vikas aghadi govt tenure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नेत्याच्या अटकेचा प्लान, एकनाथ शिंदेंकडून गौप्यस्फोट; म्हणाले, “टांगा पलटी करुन टाकला”

DCM Eknath Shinde News: मुंबई बँकही आता जनतेची माझी लाडकी बँक झाली आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत राहायला यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

“लाडकी बहीण योजना बंद केली तर १० योजना सुरू करता येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचे मोठे विधान - Marathi News | shiv sena shinde group ramdas kadam big statement and said if ladki bahin yojana is closed then more 10 schemes can be started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण योजना बंद केली तर १० योजना सुरू करता येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचे मोठे विधान

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: एकीकडे लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर सातत्याने टीका सुरू ठेवली असताना दुसरीकडे शिंदेसेनेतील नेत्यांनी या योजनेच्या सुरू राहण्याबाबतच मोठे विधान केले आहे. ...