शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

महाराष्ट्र : “भूमिका स्पष्ट करा, काँग्रेसचा जाहीरनामा ठाकरे गटाला मान्य आहे का?”; शिंदे गटाचा सवाल

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची थोर राजकीय परंपरा बिघवणारे खलनायक”; काँग्रेसची घणाघाती टीका

महाराष्ट्र : श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी; वैशाली दरेकरांचा सवाल, म्हणाल्या, “पण चिन्ह कोणते?”

नागपूर : “कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार, प्रचंड मतांनी निवडून आणणार”: देवेंद्र फडणवीस

नाशिक : गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिकच्या उमेदवारीची गुढी; भुजबळ की गोडसे फैसला 

महाराष्ट्र : महायुतीतील तिढा सुटण्याच्या मार्गावर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे, नाशकात रस्सीखेच, ठाण्यात ट्विस्ट

पुणे : आढळराव यांच्या पक्षबदलाने शिवसेनेची हानी; नीलम गोऱ्हेंनी मांडली भावना

ठाणे : ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले पण, ते खरे नसल्याचे कळताच...

महाराष्ट्र : “शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत”; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

महाराष्ट्र : NDA अन् INDIA आघाडीच्या मतांमध्ये घट; महाराष्ट्रात युतीसह मविआलाही टेन्शन