शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

पुणे : Amit Shah: कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यासोबत उद्धव ठाकरे बसतात; अमित शहांचा गंभीर आरोप

पुणे : Devendra Fadnavis: कार्यकर्त्यांनो मैदानात उतरा; आदेशाची वाट न पाहता विरोधकांना ठोका; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे : Raosaheb Danve: पंतप्रधान मोदींनी आणलेल्या लोकोपयोगी योजनांच्या जोरावर विधानसभा जिंकू; रावसाहेब दानवेंचा विश्वास

पुणे : Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र्रात विधानसभेला २०० च्या वर जागा जिंकू! कार्यकर्त्यांनो घरोघरी जाऊन काम करा

पुणे : Amit Shah: लोकसभेत भाजपला महाराष्ट्रात चांगलाच धक्का; पुण्यात हजारो कार्यकर्त्यांसमोर अमित शहांची रणनिती

महाराष्ट्र : भाजपाची आज महत्त्वाची बैठक; अमित शाह घेणार विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा

महाराष्ट्र : विधानसभेला भाजपा १६० जागांवर लढणार; अजित पवारांच्या गोटात स्वतंत्र लढण्याचा सूर

महाराष्ट्र : मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा प्रयत्न काँग्रेस खपवून घेणार नाही- नाना पटोले

सांगली : आता हे सरकार जनतेला चंद्र-तारे सुद्धा देतो म्हणेल, महायुतीच्या सवंग घोषणांवर जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला

महाराष्ट्र : मविआमधील जागावाटप आणि एकत्र निवडणूक लढण्याबाबत काँग्रेसने केली मोठी घोषणा, के. सी. वेणुगोपाल म्हणाले...