लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
अमित शाहांच्या दौऱ्यातही सत्ताधारी मित्र पक्षांमध्ये रुसवेफुगवे, शिंदेंची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न - Marathi News | Even during Amit Shah's visit, there is friction between ruling bjp shiv Sena ncp Mahayuti, Chief Minister tries to dispel Shinde's displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांच्या दौऱ्यातही सत्ताधारी मित्र पक्षांमध्ये रुसवेफुगवे, शिंदेंची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

Maharashtra Latest News: रायगडावरील कार्यक्रमात गृहमंत्री शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीच भाषणे होणार होती. मग नंतर काय घडलं? ...

अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले... - Marathi News | ncp ajit pawar group leader sunil tatkare told about what exactly discussion done in amit shah visit raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले...

NCP AP Leader Sunil Tatkare On Amit Shah Visit: भरत गोगावले, उदय सामंत या सर्वांनाच निमंत्रित केले होते. पण गोगावले आले नाहीत. ते का आले नाहीत हे मला माहिती नाही. मी माझे कर्तव्य केले, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. ...

“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized mahayuti govt over farmers issues in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...

महायुती सोडलेल्यांना तूर्त प्रवेश नाही, 'अलिखित' नियमाने अनेकांची कोंडी - Marathi News | Anyone who has left all three parties in the Mahayuti and contested the election against them will not be allowed to enter without mutual consent. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महायुती सोडलेल्यांना तूर्त प्रवेश नाही, 'अलिखित' नियमाने अनेकांची कोंडी

मूळ पक्ष प्रवेशासाठी प्रतीक्षेची वेळ, सत्तेचा लाभ घेण्याचा प्रयत्न ...

महायुतीने सत्ता मिळवली, विश्वासार्हता गमावली; काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा घणाघात - Marathi News | The grand alliance government lost credibility as the declaration remained only on paper Congress leader Satej Patil slams | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महायुतीने सत्ता मिळवली, विश्वासार्हता गमावली; काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा घणाघात

सत्ता असो नसो 'अजिंक्यतारा'वरची गर्दी कायम ...

"ही काय परिस्थिती निर्माण केलीये? महाराष्ट्रातला शेतकरी इतका..."; जयंत पाटलांचा सरकारला सवाल - Marathi News | Sharad Pawar led Jayant Patil slammed Mahayuti saying What kind of situation is this as Farmers in Maharashtra ending lives due to no money loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही काय परिस्थिती निर्माण केलीये? महाराष्ट्रातला शेतकरी इतका..."; जयंत पाटलांचा सवाल

Jayant Patil on Farmer Suicides in Maharashtra: "कर्जमाफी ही फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्यानेही ओळखलंय" ...

सत्तेत वाटा मिळत नसल्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा - रामदास आठवले - Marathi News | Pimpri Chinchwad ramdas athavle Be prepared to fight on your own as you will not get a share in power | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सत्तेत वाटा मिळत नसल्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा - रामदास आठवले

- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबिर कामशेत येथे झाले. ...

संविधानातील मूल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | The ruling party is trying to set aside the values of the Constitution Harshvardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संविधानातील मूल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय - हर्षवर्धन सपकाळ

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई हे दोघंही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले, त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे ...