लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
उद्योजकांच्या जागा वगळून गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण; प्राधिकरणाचा डीपी प्लॅन रद्द, अजित पवारांची माहिती - Marathi News | Complaints were received by Chief Minister Devendra Fadnavis that the lands of the poor have been reserved, excluding the lands of builders and industrialists. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योजकांच्या जागा वगळून गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण; प्राधिकरणाचा डीपी प्लॅन रद्द, अजित पवारांची माहिती

बिल्डर अन् उद्योजकांच्या जागा वगळून गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण टाकलेली आहेत, अशा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या ...

“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित - Marathi News | bjp chandrashekhar bawankule claims that devendra fadnavis will be the chief minister till 2034 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित

BJP Chandrashekhar Bawankule News: देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. ...

देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विषयावर पुस्तक लिहावे - अजित पवार - Marathi News | Devendra Fadnavis should write a book on the topic I will come again I will come again Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विषयावर पुस्तक लिहावे - अजित पवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प समजून घेताना’ हे एक पुस्तक लिहिले आता ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विषयावर लिहा असे मी सुचवतो ...

काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना थेट पक्षात प्रवेश; पुण्यात भाजपच्या राजकारणाचा मित्रपक्षांनाही संशय - Marathi News | Defeated Congress candidates directly join the party Even allies are suspicious of BJP's politics in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना थेट पक्षात प्रवेश; पुण्यात भाजपच्या राजकारणाचा मित्रपक्षांनाही संशय

आगामी विधानसभेत हेच उमेदवार असतील, तर मग पक्षासाठी झिजलेल्या इच्छुक उमेदवारांनी करायचे तरी काय, असा प्रश्न विचारला जातोय ...

'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार - Marathi News | 'Don't brag about getting 237 seats, they were obtained because of Shinde', Shiv Sena MLA Kadam hits back at Atul Saven | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यात कलगीतुरा रंगला. महायुतीत बाहेर जावं, या सावेंच्या विधानावर कदमांनीही रोखठोक भूमिका मांडली. ...

इंग्रजी भाषा जवळची आणि हिंदी भाषा दूरची का वाटते? याचा विचार करण्याची गरज - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Why does English language feel close and Hindi language feels distant Need to think about this Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंग्रजी भाषा जवळची आणि हिंदी भाषा दूरची का वाटते? याचा विचार करण्याची गरज - देवेंद्र फडणवीस

नवीन शैक्षणिक धोरणात तीन भाषा शिकण्यासाठी संधी दिली असून या तीन भाषा शिकणे अनिवार्य आहे ...

Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना - Marathi News | Women if you see a man sitting in a rickshaw take his photo Ajit pawar advice to women pink e rikshaw function | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महिलांनो रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

आम्ही सगळे पुरुष गडबड करणारे नाहीत परंतु काही वेगळ्या विचारांचे लोक असून ते विकृत असतात ...

जन्माला आला तो जगेल अन् समाज त्याला जगवेल, ही आपली संस्कृती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | He who is born will live and the society will live him this is our culture Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्माला आला तो जगेल अन् समाज त्याला जगवेल, ही आपली संस्कृती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जो शक्तिशाली तो जगेल, ही परकीय संस्कृती आहे, जन्माला आलेल्या माणसाला समाज जगवेल ही आपली संस्कृती ...