शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

महाराष्ट्र : लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून...

पुणे : विधानसभा निवडणूक निकालाविरुद्ध मविआची याचिका होणार दाखल

महाराष्ट्र : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी शिंदेंच्या शिलेदाराकडून काढली; फडणवीसांकडून नवी नियुक्ती

महाराष्ट्र : काँग्रेसचे आमदार-खासदार भाजपाच्या संपर्कात? नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : आता सरकारला कोणतीही अडचण नसावी, जयंत पाटलांनी अधिवेशनाआधीच महायुतीला पकडलं कोंडीत

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना गृहखातं मिळावं, याचा आग्रह अजूनही सोडलेला नाही -गुलाबराव पाटील

पुणे : पुण्यातील आघाडीचे पराभूत उमेदवार EVM विरोधात सर्वोच्च न्यायालयात; शरद पवारांचा पुढाकार

महाराष्ट्र : “दिल्लीत शरद पवारांकडे EVMची नाही, तर राहुल गांधींचे नेतृत्व बदलण्यावर बैठक”; कुणाचा दावा?

महाराष्ट्र : EVM वर विरोधकांकडून शंका; निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे दाखवलेले 'हे' आकडे बघा!