Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: नवी विधानसभा अस्तित्वात, आणखी तीनचार दिवस तरी शपथविधी होणार नाही. भाजपच्या आमदारांची आधी नेता निवडीसाठी बैठक होईल पण त्याचीही तारीख अद्याप ठरलेली नाही. ...
Jitendra Awhad Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जबर धक्का बसला. या निकालानंतर जितेंद्र आव्हाडांनी खंत व्यक्त केली. ...