लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

दिवसा विजेसाठी मोजावे लागणार रोजचे चार कोटी - Marathi News | Four crores a day will have to be paid for electricity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवसा विजेसाठी मोजावे लागणार रोजचे चार कोटी

शेतीला दिवसा वीज पुरवण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करायची तर महावितरणला खासगी कंपन्याकडून रोज दोन हजार मेगावॅट वीज घ्यावी लागणार ...

...तोपर्यंत महावितरण कार्यालयासमोरचं बसून राहणार; दौंडमधील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Until then he will sit in front of MSEDCL office The aggressive sanctuary of the Daund farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तोपर्यंत महावितरण कार्यालयासमोरचं बसून राहणार; दौंडमधील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

संपूर्ण दौंड तालुका परीसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज बिलाच्या वसुलीपोटी गेल्या सात दिवसांपासून ट्रांसफार्मर बंद करुन ठेवला आहे ...

आधीच नियतीने अंधत्व दिले आता महाविकास आघाडी सरकारमुळे जीवनात अंधार - Marathi News | Destiny has already given birth to blindness | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधीच नियतीने अंधत्व दिले आता महाविकास आघाडी सरकारमुळे जीवनात अंधार

वीज वितरण कार्यालयासमोर उजेडात अंध शेतकऱ्याचे उपोषण ...

मोठी बातमी; शेतीपंपाच्या वीज बिलात ५० टक्के माफीसाठी २३ दिवस शिल्लक - Marathi News | Big news; 23 days left for 50% waiver in agricultural pump electricity bill | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; शेतीपंपाच्या वीज बिलात ५० टक्के माफीसाठी २३ दिवस शिल्लक

वसुली मोहीम तीव्र; कमी अंतरावरील कृषी जोडण्या सुरू होणार ...

वीज खंडित मोहीम बंद करा; आधी बिले दुरुस्त करा - Marathi News | Stop power outage campaign of mseb; Correct the bills first | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज खंडित मोहीम बंद करा; आधी बिले दुरुस्त करा

वीज कनेक्शन नाही वा पुरवठा होत नाही तरीही बिलिंग सुरू आहे. वीजबिले व थकबाकी जादा, दीडपट, दुप्पट वा अधिक आहे. अशा शेतीपंप ग्राहकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ...

शेतीपंपाच्या वीज तोडणीचा संताप; पंंढरपुरातील युवक शेतकऱ्यानं केली आत्महत्या - Marathi News | The rage of power outages at agricultural pumps; Young farmer commits suicide in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतीपंपाच्या वीज तोडणीचा संताप; पंंढरपुरातील युवक शेतकऱ्यानं केली आत्महत्या

सोलापूर लाेकमत ब्रेकिंग ...

Pune: महापालिकेच्या ड्रेनेजचे काम सुरु असताना वायरी उघड्यावर; विजेच्या धक्क्याने ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | 4 year old boy dies of electric shock in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: महापालिकेच्या ड्रेनेजचे काम सुरु असताना वायरी उघड्यावर; विजेच्या धक्क्याने ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

पुणे : उघड्यावरील विजेच्या वायरला धक्का बसून एका ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कोंढव्यातील मिठानगर परिसरात बुधवारी दुपारी ... ...

अदानी समूहाला १०,६०० कोटी देण्यात महावितरणला अपयश - Marathi News | MSEDCL fails to pay Rs 10,600 crore to Adani Group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अदानी समूहाला १०,६०० कोटी देण्यात महावितरणला अपयश

Nagpur News सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही २८ फेब्रुवारीपर्यंत अदानी पॉवरला १० हजार ६०० कोटी रुपये अदा करण्यात एमएसईडीसीएलला अपयश आले आहे. ...