लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

विदर्भात होणार १८० वाहन चार्जिंग स्टेशन; नागपूर १५० तर अमरावती शहरात ३० - Marathi News | 180 vehicle charging stations to be set up in Vidarbha; 150 in Nagpur and 30 in Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात होणार १८० वाहन चार्जिंग स्टेशन; नागपूर १५० तर अमरावती शहरात ३०

महावितरण कंपनीने राज्यात आतापर्यंत १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन कार्यान्वित केले आहे. ...

वीज वितरणचा कनिष्ठ अभियंता लाचलूचपतच्या जाळ्यात, शेतकऱ्यांनी फटाके वाजवून केला आनंदोत्सव - Marathi News | Rs 12,000 bribe demand for electricity connection, junior engineer of Mahavitaran arrested in Lonand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वीज वितरणचा कनिष्ठ अभियंता लाचलूचपतच्या जाळ्यात, शेतकऱ्यांनी फटाके वाजवून केला आनंदोत्सव

शिरवळ : वाठार कॉलनी (ता. खंडाळा) येथे शेतीसाठी नवीन वीज जोडणी देण्यासाठी वीस हजारांच्या लाचेची मागणी करीत तडजोडीनंतर बारा ... ...

वीज दरवाढीचा पुन्हा बसणार झटका; महावितरण नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याच्या तयारीत - Marathi News | Re-shock of power tariff hike; Preparing to file a petition with MSEDCL Regulatory Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज दरवाढीचा पुन्हा बसणार झटका; महावितरण नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याच्या तयारीत

Nagpur News महावितरणने ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात वीज महाग करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दोन वर्षांनंतर इंधन समायोजन शुल्काची (एफएसी) पुन्हा वसुली सुरू केली आहे. ...

वीज ग्राहकांचा मनःस्ताप थांबणार; मीटरची चुकीची रीडिंग घेणाऱ्या ५ एजन्सी बडतर्फ - Marathi News | suspended 5 agencies taking wrong readings of electricity meters | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वीज ग्राहकांचा मनःस्ताप थांबणार; मीटरची चुकीची रीडिंग घेणाऱ्या ५ एजन्सी बडतर्फ

हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याने कारवाई ...

वाईतील ११७ ग्रामपंचायतींना महावितरणचा झटका!, गलथान कारभाराचा जनतेला फटका - Marathi News | MSEDCL disconnects street lights in 117 villages of Wai taluka due to bill fatigue | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाईतील ११७ ग्रामपंचायतींना महावितरणचा झटका!, गलथान कारभाराचा जनतेला फटका

ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ही पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची असून, त्यांनी ते वेळेत न भरल्याने वाई तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग अंधारात ...

राज्यातील वीज मीटर रीडिंग करणाऱ्या ४७ एजन्सीज बडतर्फ, ८ काळ्या यादीत - Marathi News | Of the 47 electricity meter reading agencies in the state, 8 are on the black list | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील वीज मीटर रीडिंग करणाऱ्या ४७ एजन्सीज बडतर्फ, ८ काळ्या यादीत

Nagpur News हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना महावितरणने बडतर्फ केले आहे. ...

राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ; संवेदनशील जायकवाडी धरण दहा दिवसांपासून अंधारात - Marathi News | Games with national security; Sensitive Jayakwadi dam in darkness for ten days due to power cut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ; संवेदनशील जायकवाडी धरण दहा दिवसांपासून अंधारात

थकीत बिलामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने धरण नियंत्रण कक्षात मेणबत्ती लावून कामकाज सुरू आहे. ...

राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना केले बडतर्फ; महावितरणची कारवाई - Marathi News | As many as 47 meter reading agencies in the state have been shifted to Bad; MSEDCL action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना केले बडतर्फ; महावितरणची कारवाई

वीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहकहिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेच्या सुधारणांना मोठा वेग दिला आहे. ...