भाजीपाला विक्रेत्याला ८ लाख रुपये ६५ हजाराचे वीज बील देऊन त्यास आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी महावितरणचा संबंधित अभियंता आणि कारकुनाविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला. ...
बुलडाणा : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणने गुरूवारी अर्थात दहा मे रोजी जिल्ह् यात ४७ पथकाद्वारे धडक कारवाई करून १९ लाख २८ हजार रुपयांच्या वीज चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. यामध्ये बुलडाणा , मलकापूर व खामगाव या तिनही विभागामध्ये वीजचोरी व अनिय ...
सायंकाळ झाली आणि वीज गेली. आत्ता येईल मग येईल, असे म्हणत वाजले रात्रीचे बारा़ महावितरणच्या या अनोख्या भेटीने आकुर्डी, निगडी आणि प्राधिकरणातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ...
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांमध्ये गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला, तर यड्रावजवळ दोघे व अब्दुललाट येथे एक महिला जखमी झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे रात्री ...
गारखेडा परिसरातील भारत नगर येथे एका कुटुंबाला महावितरणकडून ८ लाख ६५ हजाराचे वीजबिल आले. यामुळे रोज भाजीपाला विक्रीकरून घरखर्च भागवणारे कुटुंबप्रमुख जग्गनाथ शेळके हे तणावात आले आणि यातूनच त्यांनी आज पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान आत्महत्या केली. ...
महावितरणच्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उपविभागाच्या कारभारावर परिसरातील शेतकरी व वीजग्राहकांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यालयात गेल्या दोन महिनांपासून कायमस्वरूपी उपकार्यकारी अभियंता या पदाची व्यक्तीच नाही. ...