महावितरणच्या वीजवाहिनीत असलेला दोष दुरुस्त करण्यासाठी जनमित्राने वीजपुरवठा बंद केल्याने चिडलेल्या एका गावगुंडाने मारहाण केल्याची घटना हिंगणा परिसरात घडली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मोहपा पोलीस ठाण्य ...
नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले. ...
वीजवाहिनीच्या फिडर पिलरमध्ये साप शिरल्याने शार्टसर्किट हाेऊन 5 वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला हाेता. त्यामुळे 12 हजार नागरिकांच्या घरची बत्ती गुल झाली हाेती. ...
अकोला : शहराची वीज बिल वितरण यंत्रणा कोलमडली असून, दोन महिन्यांपासून अकोल्यातील नागरिकांना वीज बिल मिळालेले नाही. उशिराने मिळत असलेल्या वीज बिलांचा फटका विनाकारण ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ...
वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ केले जाणार आहे. राज्यात सुमारे ...