महावितरण कंपनीचा सरासरी २२ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्याच्या औद्योगिक, कृषी, सामाजिक विकासाच्या दृष्टीने मारक आहे. हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांनी मंगळवारी मोर्चाने केली. ...
रहाटाघर वीज उपकेंद्र, वीज मंडळाचे नाचणे कार्यालय व वीज मंडळाची कॉलनी यांच्या नळपाणी जोडण्या नगर परिषदेने गेल्या दोन दिवसांमध्ये तोडल्या आहेत. त्यामुळे वीज मंडळ व रत्नागिरी नगर परिषद यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. ...
राज्यातील वीज ग्राहकांनी आणखी एका दरवाढीसाठी तयार राहावे. ही वाढ किती राहील हे राज्यातील विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे. यासंदर्भात आयोगासमोर महावितरणची याचिका विचाराधीन आहे. ...
औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत ३ लाख ४० हजार ८०४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे २ हजार ७६१ कोटी ५७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषिपंपांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा राबविलेल्या कृषी संजीवनी यो ...
केंद्र शासनाच्या दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत २८ कोटी रुपयांची कामे जिल्ह्याला मंजूर झाली; परंतु, कंत्राटदारांच्या उदासिनतेमुळे ही कामे ठप्प पडली असून, दिलेली मुदत संपण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने या मुदतीत कामे करणार कशी? अस ...
प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक, व्यापारी संघटनांतर्फे मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
महावितरणच्यावतीने वीज बिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे. देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत असून यामुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल. ...