छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जाणार असल्याचे महावितरणने जाहीर केले आहे. ...
वीजग्राहकांना आॅनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या १ डिसेंबर २०१८ पासून प्रतिबिल १० रुपये सवलत दिली ...
अप्पासाहेब पाटील। सोलापूर : सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेने त्रस्त झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्यातील कृषीपंपांना आता यापुढे उच्चदाब ... ...
परभणी तालुक्यातील झरी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून २० गावांना वीजपुरवठा केला जातो; परंतु, या गावांना वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या वीज तारा ठिकठिकाणी लोंबल्या आहेत. विद्युत खांब मोडकळीस आले आहेत. या उपकेंद्रांतर्गत दोन वर्षांपासून वीज दुरुस्तीची कामे ...