वाई तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पावसाचा जोर वाढला असून शेतकऱ्यांतही समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी वाई शहरातील पंचायत समिती रस्त्यावर झाड कोसळले. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागली. ...
जिल्ह्यातील वाकलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत तारा, अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वीज वितरण कंपनीने मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे. ...