वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे अनेक उपाय योजण्यात येत आहेत. त्यानुसार सध्या राज्यात सर्वत्र नवीन ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी’ व ‘इन्फ्रारेड’ असे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु, याही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जात आहे ...
वाऱ्याची थोडी झुळूक आली, तरी वीज तास न् तास गुल होते. गुरूवारी तर दिवसभर वीज पुरवठा ठप्प होता. सतत ये-जा सुरू होती. यामुळे विजेवर आधारित कामे खोळंबली. परिणामी ग्रामीण भागातून शहरात आलेल्या ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. ...
कामात हयगय, अनियमितता, कार्यालयीन दस्ताएवजात खोडतोड आणि अपूर्ण कार्यालयीन नोंदीचा ठपका ठेवित महावितरणच्या मोहपा ग्रामीण शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता शितल वाजिद अली सय्यद यांना निलंबित करण्यात आले आहे. ...