कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मार्च-२०२० पासून बंद करण्यात आलेले महावितरणचे वीज भरणा केंद्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे. ...