वीज ग्राहकांना देयक भरताना सवलत द्यावी आणि चुकीचे देयक दुरूस्ती करण्याची मागणी घुग्घुस शहर काँग्रेसने पालकमंत्री विजय वडेडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे मीटर रिडींग न घेता वीज मंडळाने जून महिन्यात बिल पाठविण्यात ...
लॉकडाऊनच्या काळात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीतील घरगुती वीज आकारणीची देयके देवळी व परिसरातील ग्राहकापर्यंत पोहोचलीच नाही. कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे ग्राहकांच्या घरापर्यंत दर महिन्याला जात मीटर रिडींग न घेतल्याने ही परिस्थिती ओढवल ...
तब्बल तीन महिन्यानंतर एकाच वेळी मिळालेल्या भरमसाट वीज बिलामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. तुळशीबाग येथील उपविभागीय कार्यालयात गुरुवारी लोकांची गर्दी हिंसक झाली. ...
लॉकडाऊनच्या काळात वापर केलेल्या घरगुती विजेची बिले दंडव्याजासह एकदम दिल्यामुळे ती एकावेळी भरणे शक्य नाही. महावितरणच्या या एकदम बिले देण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून बुधवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जवाहरनगर, शास्त्रीनगर, राजर्षी शाहू वसाहत येथील नाग ...
महावितरणने केलेल्या आवाहनानुसारच लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन विजेची बिले भरली. कोल्हापूर परिमंडळात २२ हजार ७२८ जणांनी मोबाईलवरून बिल भरले; पण आता त्यांनाही आलेल्या बिलात मागील तीन महिन्यांची थकबाकी दिसत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ह्यमहावितरणह्णच्या या ...
कोरोना लॉकडाऊन काळातील अवाजवी, अवास्तव, जास्तीची वीज बील आकारणी व दरवाढ रद्द करून वीज बिले माफ करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली. ...
लॉकडाऊनमध्ये अनेकांचे उत्पन्न बुडाले. घरगुती खर्च भागवणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीमध्ये महावितरणने वीजदरवाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांचे बिल एकत्र दिले असून, एप्रिलपासून ही वाढ करण्यात आली आहे. वीज दरात केलेली वाढ, वाढलेले बिल पाहून ग्राहकांना ध ...