नाशिक शहरातील विविध भागांत विद्युततारांच्या देखभाल दुरुस्तीअभावी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. शरणपूररोड परिसरातही असा प्रकार सुरू असून, रस्त्यावरील विद्युततारा झाडांच्या फाद्यांमध्ये अडकल्या आहेत. मात्र महावितरण या प्रकाराला गांभीर्याने ...
लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ करण्यात यावे आणि पुढे दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज बिल वापसी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपले भर ...
एप्रिल व मे मध्ये रिडींग बंद झाल्याने राज्यातील लघुदाब ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे वीज बिल डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापरामुळे देण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळा असल्याने ग्राहकांचा वीज वापर नेहमीपेक्षा ...
कल्याण परिमंडलात आतापर्यंत ६० हजार ८७४ ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून हप्त्यांवर व्याजाची आकारणी नाही तीन महिन्यांचे वीजबिल मुदतीत व एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना २ टक्के सवलत देण्यात येणार असून ही सवलत जुलै महिन्याच्या वीजबिलात समायोजित केली ...