लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

नवे रोहित्र १० दिवसानंतरही मिळेना; शेतकरी वैतागले - Marathi News | New Transformer not available even after 10 days; The farmers were annoyed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नवे रोहित्र १० दिवसानंतरही मिळेना; शेतकरी वैतागले

MSEDCL NEWS अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त, बंद असल्याने सिंचन करण्यात अडथळे येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. ...

कमी गुणवत्ताधारक ‘ईडब्ल्यूएस’ उमेदवारांना नियुक्त्या नको : खंडपीठ - Marathi News | Low marks 'EWS' candidates do not give appointments: Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कमी गुणवत्ताधारक ‘ईडब्ल्यूएस’ उमेदवारांना नियुक्त्या नको : खंडपीठ

एसईबीसीला डावलून नियुक्ती देण्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका  ...

७ हजार २०८ कोटी रुपयांची वीज बिले थकली - Marathi News | 7 thousand 208 crore electricity bills exhausted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७ हजार २०८ कोटी रुपयांची वीज बिले थकली

Electricity bills : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पथदिवे दिवाबत्ती व पाणीपुरवठा योजनेचे वीज बील अदा करत नाहीत. ...

धामोड येथील तीन एकरावरील ऊसास शॉर्टसर्किटने आग ! - Marathi News | Sugarcane fire on three acres at Dhamod due to short circuit! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धामोड येथील तीन एकरावरील ऊसास शॉर्टसर्किटने आग !

Farmar, Fire, Police, mahavitaran, Kolhapurnews धामोड ( ता. राधानगरी ) येथील किरण विष्णू पाटील व बाबुराव आबा पाटील यांचा तीन एकरातील ऊस जळून खाक झाला.  महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडली. धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने ...

राज्यातील  स्थानिक स्वराज्य संस्थांनी वीज बिलाचे थकविले ७२०८ कोटी रुपये - Marathi News | Local self-governing bodies in the state have spent Rs 7208 crore on electricity bills | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील  स्थानिक स्वराज्य संस्थांनी वीज बिलाचे थकविले ७२०८ कोटी रुपये

 100 टक्के थकबाकी वसुलीसाठी महावितरणने केली राज्य सरकारला विनंती; १५ व्या वित्त आयोगातून थकबाकी कापून महावितरणला देण्याची विनंती ...

मुंबईतील ‘बत्ती गुल’ विरोधातील कारवाई वादाच्या भोव-यात - Marathi News | The action against 'Batti Gul' in Mumbai is in the midst of controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ‘बत्ती गुल’ विरोधातील कारवाई वादाच्या भोव-यात

Power of Mumbai : निलंबित कर्मचा-यांच्या समर्थनासाठी आंदोलनाचा पवित्रा ...

वीज यंत्रणेवर फलके,पोस्टर्स; महावितरण करणार फौजदारी तक्रार - Marathi News | Billboards, posters on electrical systems; MSEDCL will file a criminal complaint | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज यंत्रणेवर फलके,पोस्टर्स; महावितरण करणार फौजदारी तक्रार

MSEDCL News अनाधिकृत फलके,पोस्टर्स,बॅनर्स व होर्डींगमुळे सुरळीत वीज पुरवठ्याला अडथळा ठरत आहे. ...

वीज तोडल्यास याद राखा, भाजपचा इशारा : सावंतवाडीत आंदोलन - Marathi News | Remember in case of power outage, BJP's warning: agitation in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वीज तोडल्यास याद राखा, भाजपचा इशारा : सावंतवाडीत आंदोलन

CoronavirusUnlock, Mahavitran, Bjp, Sawantwadi, Sindhudurgnews लॉकडाऊन काळामध्ये वीज वितरण कंपनीने भरमसाठ व अन्यायकारक वीज बिले काढली आहेत. या विरोधात सावंतवाडी शहर भाजपकडून येथील वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ...