ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Mahavitran वीज ग्राहकांवर थकीत बिलाची रक्कम वाढल्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी थकीत रकमेची वसुली मोहीम अधिक व्यापक करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
mahavitaran Satara : सातारा जिल्ह्यातील ७० टक्के गावांमध्ये काळाकुट्ट अंधार पसरलाय तर सार्वजनिक नळांना पाणी यायचे देखील बंद झालेले आहे. रस्त्यावरची वीज कधी येणार अन नळाला पाणी येणार की नाही? हेच प्रश्न जनता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विचारत आहे. वीज ...
Electricity supply disconnetd to 1676 customers : १४४३ घरगुती, १८९ वाणिज्यिक आणि ४४ औद्योगिक अशा एकूण १६७६ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ...
mahavitaran Kolhapur : वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे, त्यात कोल्हापूर मंडळातील इचलकरंजी विभागात ७७ कोटी ४७ लाख रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. ...
mahavitaran Crime Satara : माझे लाईट बील जास्त का आले आहे, असे म्हणत म्हसवड येथील महावितरण कंपनीच्या सहायक अभियंता रोहित तायडे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना शहरात घडली. ...