थकित वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या बारामती परिमंडलातील ६ हजार ११७ ग्राहकांचा वीजपुरवठा २ कोटी २६ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. यात सातारा जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक ग्राहकांचा समावेश आहे. ...
महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन्ही जिल्ह्यांमध्ये कृषीपंपधारक ग्राहक वगळता सर्वच प्रकारच्या वीज ग्राहकांकडून थकबाकी वसुलीची मोहिम जोरात सुरु करण्यात आली आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीम यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
खामगाव : थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या येथील विद्युत वितरण कंपनीच्या पथकातील दोन अभियंत्यास ग्राहकाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. ...
वाशिम: महावितरणच्या जिल्हाभरातील घरगुती वीज ग्राहकांकडे २० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी प्रलंबित असून ती वसूल करण्यासाठी महावितरणने बुधवारपासून धडक मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत पहिल्याच दिवशी ७११ ग्राहकांकडून २६ लाख रुपये वसूल करण्यात आले; तर देय ...
मेहकर : बदललेल्या अलिकडीलकाळातील हवामानामुळे मेहकर तालक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. ...