राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकºयांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांची वीज खंडित होणार नाही. ...
तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींची एक जंबो यादीच तयार झाली़ सावरगावच्या दलित वस्तीत पोल रोवून २५ वर्षे झाली अद्याप वीज जोडणी दिली नाही़ सरपंच बुक्तरे यांच्या या तक्रारीने महावितरणचे अधिकारी चिडीचूप झाले. ...
बुलडाणा : शेतकर्यांच्या वीज पंपाचे कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये; तसेच जे कनेक्शन कट केले ते तातडीने जोडून देण्यात यावे, या मागणीसाठी १४ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोल ...
थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ जाहीर केली आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार आहे. ...
महावीज (महाजेनको) कंपनीच्या लिपिकपदासाठी झालेल्या परीक्षेत नगर केंद्रातून आॅनलाईन पेपर फोडणा-या उमेदवाराचे नाव समोर आले आहे. रिजवान शेख (रा. परसोडा ता. वैजापूर) याने मायक्रो स्पाय कॅमे-याच्या माध्यमातून कम्प्यूटर स्क्रिनवरील प्रश्नपत्रिका स्कॅन करून ...
कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांना २०१४ पासूनची वीजबिले एकाचवेळी देण्यात आलेली असून, वसुलीसाठी सातत्याने तगादा लावला जात आहे. सद्य:स्थितीत शेतकरी अडचणीत असताना महावितरण कंपनी वीज जोड तोडण्याची धमकी देत आहे. ...
कृषी पंपांची थकबाकी असणार्या शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरणार्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी ही शेवटची संधी असून, ज्या शेतकर्यांनी अद्याप योजनेत सहभाग घेतला ...