अकोला : राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतकºयांना मोठा दिलासा दिला असला, तरी अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्याती ...
वाशिम: जिल्ह्यातील महावितरणच्या ४८ हजार ग्राहकांकडे तब्बल २४ कोटी रुपये थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरणने सोमवार, २० नोव्हेंबरपासून पुन्हा एकवेळ धडक मोहिम हाती घेतली आहे. ...
राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतक-यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. ...
जामठी बु. : येथून जवळच असलेल्या अकोली जहागीर येथील शेतकºयाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता घडली. मधुकर शिवराम काळे (५५) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.मधुकर काळे हे शेतात पाणी देण्यासाठी शनिवारी सकाळी गेले होत ...
वाशिम: थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्याबाबत जिल्ह्यातील शेतकरी उदासीन असल्याचे दिसत आहे. ...
घरगुती व औद्योगिक ग्राहकांसाठी देण्यात आलेल्या मीटरमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे येणारे लाईट बिल कित्येक पटीने अधिक येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत ...
वीज पुरवठ्याअभावी शेतातील उभी पिके जळून जाण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने देशमुखवाडी व कुरणाचीवाडीतील संतप्त शेतक-यांनी शुक्रवारी राशीन वीज केंद्र कार्यालयात अभियंत्याला घेराव घातला. ...